हृतिक रोशन, दीपिका पदुकोण स्टारर'फायटर' सिनेमा 2024 मध्ये रिलीज होणार आहे.

सिनेमातील हृतिक रोशनचा लूक याआधी रिव्हील झाला होता.

हृतिक रोशन सिनेमाच्या फर्स्ट लूकमध्ये एअरफोर्स पायलटच्या डॅशिंग लूकमध्ये दिसला होता.

तर दीपिका स्क्वाड्रन लीडर मिनाल राठोडच्या भूमिकेत दिसणार आहे.

पहिल्यांदाच हृतिक आणि दीपिकाची जोडी ऑनस्क्रीन दिसणार आहे.

दीपिका आणि हृतिकची जबरदस्त केमिस्ट्री सिनेमात पाहायला मिळेल.

अनिल कपूर आणि करण सिंह ग्रोव्हरही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

25 जानेवारी 2024 ला फायटर सिनेमा रिलीज होणार आहे.