फायटर सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे.

ओपनिंग डेला सिनेमाने 24.60 कोटींची कमाई केली.

तर 26 जानेवारीला सिनेमाने 41.20 कोटींचा गल्ला कमावला.

आता सिनेमाने 100 कोटींचा आकडा पार केला आहे.

फायटर सिनेमाचं एकूण कलेक्शन 120.78 कोटी झालेलं आहे.

हृतिक रोशन,दीपिका पदुकोण,अनिल कपूर प्रमुख भूमिकेत आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, सिनेमा 250 कोटींमध्ये बनवण्यात आलेला आहे.

सिद्धार्थ आनंदने सिनेमाचं दिग्दर्शन केलेलं आहे.