हा महिना सिनेप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे.

डिसेंबरमध्ये रिलीज होणाऱ्या सिनेमाची यादी पाहूया

अक्षय कुमारचा मिशन रानीगंज सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झालाय.

भूमी पेडणेकर स्टारर थँक्यू फॉर कमिंग हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.

एडी मर्फीचा 'कँडी केन लेन' हा सिनेमा 1 डिसेंबर रोजी प्राइम व्हिडिओवर आला आहे.

हॉलिवूड सिनेमा 'इंडियाना जोन्स अँड द डायल ऑफ डेस्टिनी' थिएटरनंतर डिस्ने प्लस हॉटस्टारवर आला आहे.

टॉड हेन्स दिग्दर्शित हा सिनेमा डिसेंबरमध्ये नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे.

सारा अली खान विकी कौशल स्टारर 'जरा हटके जरा बचके' जिओ सिनेमावर भेटीला येतोय.