ऑप्टिकल इल्युजनचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.

व्हायरल होत असलेल्या फोटोत फोटोग्राफर लपलेला आहे.

हा लपलेला फोटोग्राफर तुम्हाला शोधायचा आहे.

डोक्याला थोडी चालना द्या, आणि पाहा दिसतोय का फोटोग्राफर

फोटोग्राफर शोधण्यासाठी तुम्हाला वेळेचं बंधन नाही.

हे कोडं सोडवणं तुम्हाला वाटतं तितकं सोप नाही.

भल्याभल्यांना फोटोग्राफरला ओळखणं जमलेलं नाही.

इथे पाहा, सापडलं तुमचं उत्तर?