'या' ८ मोठ्या कार कंपन्यांना ठोठावण्यात आला दंड; नेमके काय चुकले

Automobile

02 September 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

८ कार कंपन्यांना दंड

सरकारने तब्बल ८ कार कंपन्यांना दंड आकारला आहे.

Picture Credit: Pinterest

७३०० कोटी रुपयांचा दंड

ह्युंडाई, किया, महिंद्रा यांसह ८ कार कंपन्यांवर ७३०० कोटी रुपयांचा दंड आकारला गेला.

Picture Credit: Pinterest

ह्युंडाईला सर्वाधिक दंड

ह्युंडाईला सर्वाधिक २,८०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर महिंद्राला १,८०० रुपयांचा दंड आकारण्यात आला.

Picture Credit: Pinterest

कियाला १३०० रुपयांचा दंड

किया इंडियावर १३०० रुपयांचा दंड आकारला.

Picture Credit: Pinterest

नियमांचे उल्लंघन 

CAFE नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल हा दंड आकारण्यात आला.

Picture Credit: Pinterest

वाहनांमधून होणारे उत्सर्जन

या कंपन्यांच्या वाहनांमधून होणारे उत्सर्जन CAFE नियमांनुसार निर्धारित केलेल्या मानकांपेक्षा जास्त होते.

Picture Credit: Pinterest

नियमांनुसार 

प्रति १०० किमी इंधन वापर ४.७८ लिटरपेक्षा जास्त नसावा आणि कार्बन उत्सर्जन ११३ ग्रॅमपेक्षा जास्त नसावे. 

Picture Credit: Pinterest

CAFE नियम 

कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्देशाने भारतात १ जानेवारी २०२३ पासून CAFE नियम लागू करण्यात आले.

Picture Credit: Pinterest

नियम कोणाला लागू

CAFE नियम पेट्रोल, डिझेल, सीएनजी, एलएनजी, हायब्रीड आणि बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना लागू होतो.

Picture Credit: Pinterest