अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये आहे हा धबधबा
या धबधब्याचं नाव आहे एटरनल फ्लेम फाल्स
या धबधब्याखालील ज्योत कधीही विझत नाही.
खूप वर्षांपासून ही आग आहे.
अनोख्या धबधब्याबद्दल अनेक भाकड कथा सांगितल्या जातात
.
लोकांचा असा दावा आहे की ज्या दिवशी धबधब्याखालील ज्योत विझेल त्या दिवशी पृथ्वीचा शेवट होईल.
शास्त्रज्ञांनी या अनोख्या धबधब्याबाबत अनेकवळा संशोधन केलं आहे
.
तिथले स्थानिक हा दैवी चमत्कार मानतात
पर्यटकही धबधब्याखालील ती आग पाहून आश्चर्यचकीत होतात.