भारताची पहिली सौर मोहीम म्हणजेच सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अंतराळ यानही प्रक्षेपित होणार आहे

ISRO ने आपल्या सौर मिशन आदित्य L1 ची घोषणा केली आहे

 सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारत पहिल्यांदाच सौर्ययान पाठवणार आहे. 

आदित्य L1 या वर्षी ऑगस्टमध्ये अंतराळात पाठवण्यात येणार आहे. 

 आदित्य L1 अंतराळयान पृथ्वी आणि सूर्यादरम्यान L1 ऑर्बिटमध्ये असेल.

भारताचे सूर्ययान पृथ्वीपासून सुमारे 1.5 दशलक्ष किलोमीटर दूर असेल

 अमेरिका, जर्मनी, युरोपियन स्पेस एजन्सीने आतापर्यंत एकूण 22 मोहिमा सूर्यावर पाठवल्या आहेत.

चांद्रयानापाठोपाठ सूर्ययान मोहीमही राबवली जाणार आहे.