KISS हा शब्द लहानांपासून मोठ्यांपर्यंत खूप लोकप्रिय आहे. मात्र, पहिला  KISS कधी घेतला होता?

नुकताच शास्त्रज्ञांनी याबद्दल खुलासा केला आहे.

कोपनहेगन युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी सर्वात पहिल्या KISS बद्दल माहिती शेअर केली आहे.

इसवी सन पूर्व 2500 च्या प्राचीन ग्रंथात KISS चा उल्लेख करण्यात आला आहे.

सुमारे 4500 वर्षांपूर्वी रोमॅण्टिक KISS करण्यात आला होता. 

भारतातील ऐतिहासिक ग्रंथांमध्ये एक हजार वर्षांपूर्वी KISS चा उल्लेख करण्यात आलेला आहे.

 शास्त्रज्ञांनी मेसोपोटेमियामधून सापडलेल्या मातीच्या गोळ्यांवर संशोधन केले, त्यानंतर त्याचा शोध लागला.

या गोळ्या कांस्ययुगातील आहेत. KISS चे वर्णन सुमेरियन आणि अक्कडियन भाषांमधील कागदपत्रांमध्ये आहे.

KISS चा उल्लेख इसवी सन पूर्व 2500 मध्ये करण्यात आला होता. दोन जणांनी KISS केल्याचा उल्लेख यामध्ये स्पष्टपणे करण्यात आला आहे.