www.navarashtra.com

Published August 21, 2024

By  Harshada Jadhav

कोण आहे पाण्याचा राजा? 

मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है! हाथ लगाओ तो डर जाएगी, बाहर निकालो तो मर जाएगी!

कविता

लहानपणापासून ऐकलेल्या कवितेमुळे आपण माशांना  पाण्याची राणी म्हणतो.

पाण्याची राणी

.

तुम्ही कधी विचार केला आहे का की जर पाण्याची राणी मासा आहे, तर राजा कोण असेल? 

राजा 

.

सी लॉयन किंवा समुद्र सिंहाला पाण्याचा राजा म्हटले जाते. 

सी लॉयन

मछली जल की रानी है, तो सी लॉयन जल का राजा है! 

जल का राजा

सी लॉयन खूप चांगले जलतरणपटू मानले जातात. ते सलग 15 ते 20 मिनिटे पाण्याखाली राहू शकतात. 

जलतरणपटू 

सी लॉयन ताशी 29 किलोमीटर वेगाने धावू शकतात.

वेग 

वेगामुळे सी लॉयन किलर व्हेल आणि शार्कसारख्या सागरी शत्रूंपासून त्यांचे प्राण वाचवू शकतात.

बचाव