हल्लीच्या काळात लिंग बदलण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते. त्यात खूप पैसा खर्च होतो.

या जगात अनेक प्राणी आहेत, ते जन्मानंतर स्वत: लिंग बदलतात. 

मात्र, या प्राण्यांमध्ये हा बदल कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय नैसर्गिकरित्या होतो.

 यामध्ये काही विशेष जातीचे मासेही आहेत. 

हा मासा जन्माच्यावेळी नर असतो, मात्र 3 ते 4 वर्षांनंतर ती मादी होते. 

या माशाचे नाव आहे 'बारामुंडी', त्याला 'एशियन सी बास' असेही म्हणतात. 

 हा मासा पांढऱ्या रंगाचा किंवा सिल्व्हर रंगाचाही असतो.

 या माशाप्रमाणेच इतरही अनेक प्रजातीचे मासे त्यांचं लिंग बदलतात.

अनुवांशिक बदलांमुळे या जीवांमध्ये हा बदल घडतो असं विज्ञान सांगतं.