स्ट्रॉंग आणि फिट राहण्यासाठी लोकं जिममध्ये जातात.
मात्र काहींना वेळ किंवा पैशांअभावी जिमममध्ये नाही जाता येत.
अशावेळी घरातही काही एक्सरसाइज करून तुम्ही फिट राहू शकता.
या टिप्समुळे तुम्ही घरच्या घरी फिट राहू शकता.
रोज नियमितपणे जिने चढ-उतार केल्यानेही फिटनेस राहतो.
फिटनेससाठी सकाळ-संध्याकाळ चालण्याचा व्यायाम करा.
घरात निदान काही मिनिटेतरी योगासनं आणि मेडिटेशन करा.
काही मिनिटे डान्स केल्यामुळेही तुम्ही फिट राहू शकता.
हेल्दी आणि फिट राहण्यासाठी तुम्ही सीझनल फळं आणि भाज्या खा.