आज जागतिक बिर्याणी दिन आहे. 

आज जागतिक बिर्याणी दिन आहे. 

भारत बिर्याणी हा पदार्थ खव्वयांमध्ये फार लोकप्रिय आहे

भारतीयांच बिर्याणी प्रेम हे जगजाहीर आहे.

तांदूळ, मसाले, चिकन, तळलेला कांदा,दही इत्यादी पदार्थ वापरून बिर्याणी तयार केली जाते

हीही खाण्यास अतिशय चविष्ट असते

या निमित्ताने जाणून घ्या भारतातील 5 प्रकारच्या प्रसिद्ध बिर्याणी

हैदराबादी बिर्याणी  हैदराबादी बिर्याणी ही भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित बिर्याणी आहे.

कोलकाता बिर्याणी कोलकाता बिर्याणीला एक वेगळी चव आहे, ती अवधी आणि मुघलाई या दोन्ही पाककृतींनी प्रभावित आहे.

लखनौ बिर्याणी  लखनौ बिर्याणीचा उगम उत्तर प्रदेशातील लखनौ शहरात झाला

सिंधी बिर्याणी सिंधी बिर्याणी हा सिंध प्रदेशातील (आता पाकिस्तानचा भाग) सिंधी पाककृतीचा एक विशेष प्रकार आहे.

मलबार बिर्याणी मलबार बिर्याणी ही केरळच्या मलबार प्रदेशाची खासियत आहे.