विविध कारणांमुळे केसांचे नुकसान होते. ते तुटतात.

केस नैसर्गिकरित्या सुंदर राहण्यासाठी अळशीचा वापर करा.

एन्टीऑक्सिडंट्स, हेल्दी फॅट, फायबरमुळे केस निरोगी आणि मजबूत होतात.

केसांसाठी नियमितपणे फ्लॅक्ससीड वापरल्यास केस अधिक लांब आणि चमकदार होण्यास मदत होते.

अळशीचा वापर हेअर जेल म्हणून करू शकता.

अळशी, एलोवेरा जेल आणि पाण्याने हे जेल तयार करा. थोडसं जेल घ्या, केसांवर लावा.

हेअर मास्क म्हणूनही अळशीचा वापर होऊ शकतो. अळशीची पावडर करा, त्यात खोबरेल तेल घाला

हे दोन्ही नीट मिस्क करून केसांवर लावाले, 20 मिनिटं तसंच ठेवा. नंतर शॅम्पू करा.

केसांसाठी तेल म्हणून तुम्ही अळशी वापरू शकता.