आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे.
अळशी आरोग्याशी संबंधित साऱ्या समस्यांसाठी खूप गुणकारी आहे.
अळशीमुळे आरोग्याला काय फायदे होतात जाणून घ्या.
अळशीच्या बियांमध्ये ओमेगा 3 असते जे हार्टसाठी खूप फायदेशीर असते.
ओमेगा 3 फॅटी एसिड, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करते.
रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठीही अळशी उपयोगी आहे.
अळशी कॅन्सर होण्याची शक्यता कमी करण्यासही मदत करते.
अळशीच्या बियांमध्ये असलेलं फायबर पचन सुधारण्यास उपयोगी ठरते.