फ्लिपकार्टवर 15 जुलै ते 19 जुलै 2023 या कालावधीत बिग सेव्हिंग डेज सेल आहे.

या सेलमध्ये आयफोनसह अनेक गोष्टींवर डिस्काउंट देण्यात आलाय.

फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये एक्स्चेंज ऑफरदेखील असण्याची शक्यता आहे.

या सेलमध्ये 128GB स्टोरेज व्हेरिएंटसह iPhone 14 साधारणपणे 60,999 रुपयांना खरेदी करता येईल,असा अंदाज आहे.

 स्मार्ट टीव्ही, स्मार्टवॉच आणि लॅपटॉप  अशा उत्पादनांवर 80 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाऊ शकते.

फ्रीज, फॅन आणि वॉशिंग मशिन आणि एसीवर 75 टक्क्यांपर्यंत  डिस्काउंट मिळू शकतो.

iPhone 14 व्यतिरिक्त Android स्मार्टफोन्सच्या खरेदीवर डिस्काउंट ऑफर दिल्या जात आहेत.

Realme 11  सीरिजमधले स्मार्टफोन स्वस्तात विक्रीसाठी ऑफर केले जाऊ शकतात.

फ्लिपकार्टचा हा सेल ग्राहकांसाठी खूप फायदेशीर आहे, यात शंकाच नाही.