फ्लिपकार्टचा सेल, ऑफर्सचा धमका

Science technology

10 January 2026

Author:  शिल्पा आपटे

फ्लिपकार्टवर republic day sale सुरू होणार आहे

फ्लिपकार्ट सेल

Picture Credit: Pinterest

फ्लिपकार्टवर 17 जानेवारीपासून रिपब्लिक डे सेल सुरू होणार आहे

एक्सेस

Picture Credit: Pinterest

या सेलमध्ये अनेक बँकांचे डिस्काउंट ऑफर्स मिळणार आहे

डिस्काउंट

Picture Credit: Pinterest

स्मार्टफोनवर बंपर ऑफर्स देण्यात येणार आहेत 

बंपर ऑफर

Picture Credit: Pinterest

एवढचं नाही तर iPhone वरसुद्धा डिल्स देण्यात आल्या आहेत

iPhone वर डिल्स

Picture Credit: Pinterest

इलेक्ट्रिक गीझरवर बंपर ऑफर मिळणार आहे

गीझर

Picture Credit: Pinterest

फ्लिपकार्टच्या सेलमध्ये रूम हीटरवरही चांगल्या ऑफर मिळू शकतात

रुम हीटर

Picture Credit: Pinterest