फ्लिपकार्टने आपले सर्वोत्तम डील्स जाहीर केले आहेत. सेल पेजवर आयफोन सर्वात कमी किमतीत खरेदी करता येणार आहे.
Picture Credit: Pinterest
फ्लिपकार्ट GOAT सेल ४ जुलैपासून सुरु होणार आहे. ज्यामध्ये ब्लॅक आणि प्लस सदस्यांना २४ तास आधी प्रवेश मिळेल.
Picture Credit: Pinterest
फ्लिपकार्टने आगामी सेलसाठी एक विशेष पेज तयार केले आहे. ज्यावर विविध ऑफर्स आणि डील्स उपलब्ध आहेत. याच पेजवर आयफोन १७ (२५६जीबी) च्या डील्स जाहीर करण्यात आल्या आहेत.
Picture Credit: Pinterest
आयफोन १७ फ्लिपकार्ट सेलमध्ये त्याच्या सुरुवातीची लाँच किंमत ८२,९९० वरुन कमी होऊन ७०,९०० मध्ये खरेदीसाठी उपलब्ध होईल.
Picture Credit: Pinterest
अलिकडेच ऍपलने आयपॅड आणि मॅकबुकच्या किमती वाढवल्या आहेत. ज्यामुळे अनेक प्लॅटफॉर्मवर आयफोनचा स्टॉक संपला आहे.
Picture Credit: Pinterest
आयफोन १७ मध्ये १२० Hz रिफ्रेश रेट आणि डॉल्बी व्हिजन सपोर्टसह ६.३ इंचाचा LTPO सुपर रेटिना XDR डिस्प्ले OLED डिस्प्ले आहे.
Picture Credit: Pinterest
आयफोन १७ मध्ये ऍपचा स्वत:चा A19 (3nm) चिपसेट वापरण्यात आला आहे. याच ऍपलचा GPU देखील आहे. सुरुवातीच्या व्हेरिएंटमध्ये 256 GB स्टोरेज मिळते.
Picture Credit: Pinterest
आयफोन १७ मध्ये मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप असून त्यात 48 - मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि ४८ मेगापिक्सलचा सेकंडर कॅमेरा आहे.
Picture Credit: Pinterest
आयफोन १७ मध्ये १८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
Picture Credit: Pinterest