गांधीजींचा वॉटरमार्क फोटो प्रकाशाकडे धरा. वॉटरमार्क जाडा असल्यास नोट फर्जी आहे.

नोटेवरील शाई तपासा. शाई किंवा रेषा तुटलेल्या दिसल्या तर नोट खोटी आहे.

नोटेवरील फॉर्मेटिंग योग्य आहे की नाही याचीची खात्री करून घ्या. 

 RBI ची टायपोग्राफीही चेक करा, नोटेवर RBI चा फुलफॉर्म जाड स्वरूपात असेल तर नोट फर्जी आहे.

नोटेवरील ब्लीड लाईन्स तपासा, नोट फर्जी असल्याचं ओळखण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो.

नोटेवरील इंटाग्लिओ प्रिंटींग तपासून पाहा. स्पर्शाने ही प्रिंट ओळखता येते.

नोटेवरील सूक्ष्म अक्षर तपासा, हे भिंगाशिवाय दिसू शकत नाही.

नोटेवरील सिक्युरिटी थ्रेड अर्थातच सुरक्षा लाईन तपासा यामुळेही नोट खरी आहे की फर्जी हे कळू शकते.