तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्ही अंड्यांऐवजी डाळींना प्राधान्य देऊ शकता.

चवळीच्या डाळीमध्ये प्रथिने चांगल्या प्रमाणात आढळतात. अंड्याऐवजी उत्तम पर्याय आहे.

चवळीच्या डाळीमध्ये अनेक गुणधर्म आढळतात.  

चवळीमध्ये अंड्यापेक्षाही जास्त प्रमाणात गुणधर्म आढळतात हे ऐकून आश्चर्य वाटेल.

चवळीची डाळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचं म्हणतात.

चवळीमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी देखील असते जे तुमच्या स्नायूंसाठी फायदेशीर ठरते.

चवळीच्या सेवनामुळे कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते.

चवळीमुळे  तुमची हाडे मजबूत होतात, म्हणजेच तुम्हाला सांधेदुखीपासूनही आराम मिळतो.

अंडं असो वा चवळी अतिसेवन करू नका, आरोग्यासाठी घातक ठरू शकते.