मानसिक आरोग्य जपण्यासाठी करा ‘या’ पदार्थांचं सेवन
काही पदार्थांच्या सेवनामुळे आपला मूड नीट होतो आणि तणाव कमी होतो. जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने अशा पदार्थांविषयी जाणून घेऊयात.
चॉकलेट खाल्ल्याने शरीरात कॉर्टिसोल योग्य प्रमाण राहतं. कॉर्टिसोल हार्मोन तणाव कमी करण्यास मदत करतं.
चॉकलेट थकवा कमी करण्यासही मदत करतं. चॉकलेट कमी रक्तदाब असणाऱ्यासाठीही फायदेशीर आहे.
मध मानसिक तणावही कमी करतं.
दही मेंदू शांत ठेवण्यास मदत करते.दही तणाव कमी करण्यासाठीही गुणकारी ठरतं.
टॉमेटोमध्ये लायकोपीन असल्याने डोकं शांत राहतं. तसेच दररोज जेवणातही टॉमेटो खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते.
मानसिक तणाव दूर करण्यासाठी ड्रायफ्रूट्स उपयुक्त आहेत.
संत्र खाणंही मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त असतं.