निरोगी राहण्यासाठी आहारात सर्व पोषक तत्वांचा समावेश असणे आवश्यक आहे

व्हिटामिन्स, जीवनसत्त्वची कमतरता वेळीच भरून काढा. 

व्हिटामिन ए ची कमतरता हरभरा, बाजरी, पपईने भरून काढा. 

दूध, दही आणि पनीरमधून बी 12 ची कमतरता भरून येईल.

विटामिन डीच्या कमतरतेसाठी मशरुम, अंडी खाणं फायदेशीर ठरेल.

लिंबू, संत्र, मोसंब यामुळे व्हिटामिन सीची कमतरता भासणार नाही. 

आयर्नसाठी डाळी, पालेभाज्या भरपूर प्रमाणात खा. 

आयोडीनच्या कमतरतेमुळे थायरॉइड ग्लँड वाढू शकतात.