ल्ली ऐन तारुण्यातच अनेकांना हाडं कमजोर होण्याची समस्या भेडसावते.

अनेक पदार्थ असे असतात ज्यामुळे हाडांमधील कॅल्शिअम आणि व्हिटामिन डी कमी होते. 

कॅफिनचे सेवन केल्याने हाडं कमकुवत होतात. 

गोड पदार्थ खाल्ल्याने हाडांचे कॅल्शिअम शोषून घेतले जातात. 

कोल्ड ड्रिंक्स तुमच्या हाडांना हानी पोहोचवतात. 

मिठात सोडियम असते जे तुमच्या हाडांना हानी पोहोचवू शकते.

अतिरिक्त सोडियममुळे मूत्रपिंडात जळजळ वाढते 

दारू प्यायल्याने हाडांमधील कॅल्शिअम कमी होते. 

preserved फूड खाल्ल्यानेही हाडांना सूज येते.