चेन्नई - अथो मान, कोठू परोटा, कुळी पणियाराम, पायसम, पुलिहोरा हे चेन्नईचे स्वादिष्ट्य पदार्थ.
हैदराबादमध्ये बिर्याणीशिवाय निजाम हलमी, मटण डालचा, चिकन 65, पेसरत्तू डोसा
हे पदार्थ खूप प्रसिद्ध आहेत.
चेट्टीनाड - प्रॉन्स मसाला, फिश फ्राय, कोझुकट्टाई, एन्नाई कथ्रिकाई (तळलेले वांग्याची ग्रेव्ही), मटण चुक्का, कोझुकट्टा, कंधारप्पम. हे चेट्टीनाडचे पदार्थ ट्राय करून पाहा.
म्हैसूर पाकव्यतीरिक्त बिसी बेले बाथ, म्हैसूर बोंडा, कोरी गस्सी, चिकन मिरची, खारा बाथ, मटण पुलाव हे म्हैसूरचे पदार्थ खूप
प्रसिद्ध आहेत.
कुर्ग -कुरू करी, नूलपुट्टू (तांदूळ नूडल्स), कक्कडा न्यांद करी, कदंबूट्टू या विशेष पदार्थांचा समावेश आहे.
अलापुझा - पीरा फिश, मलबार बिर्याणी, एला अडा, पुट्टू आणि कडला, मलबार पोरोटा, मटण पाय मसाला ट्राय करा.
मलबार - कोझुकट्टा, अरिपाथिरी (तांदळाची पाथिरी), पुट्टू आणि कडला करी, चट्टीपाथीरी हे पदार्थ
रस्त्यावरील खाद्यपदार्थांसाठी पोद्दुचेरी प्रसिद्ध आहे. पाँडी मौसाका, क्रॅब मसाला फ्राय, टॅमारिंड फिश करी