Published March 06, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
टोमॅटोचा ज्यूस प्यायल्याने हाडं मजबूत होतात, व्हिटामिन सी असते त्यात
टोमॅटो ज्यूसमुळे स्किन ग्लो होते, अँटी-ऑक्सिडंट्स, फायबर असते टोमॅटो ज्यूसमध्ये
फायबर मुबलक प्रमाणात असल्याने पचनसंस्था मजबूत होते
वेट लॉससाठीही फायदेशीर आहे टोमॅटोचा ज्यूस, भूक नियंत्रणात ठेवतो, फॅट बर्न होतात
सकाळी रिकाम्या पोटी 1 ग्लास टोमॅटोचा ज्यूस प्यायल्याने डिटॉक्स होण्यास मदत
तुम्हाला कसलीही एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा