Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
मेथी आणि नारळाच्या दुधाच्या हेअर मास्कमुळे केस बाउंस होतात
1/3 कप मेथी दाणा, 1 कप नारळाचं दूध, 2 ते 3 टेबलस्पून खोबरेल तेल
रात्रभर भिजवलेला मेथी दाणा ग्राइंड करून पेस्ट करा, अँटी-इंफ्लेमेटरी असल्याने कोंडा कमी होतो
या पेस्टमध्ये नारळाचं दूध आणि खोबरेल तेल मिक्स करा, मॉइश्चरायझर म्हणून काम करते
केसांचे 2 भाग करून केसांच्या मुळापासून हा हेअर मास्क वापरावा
सुमारे 20 ते 30 मिनिटे केसांवर मास्क ठेवा, त्यानंतर थंड पाण्याने धुवून टाका.
मात्र, मेथी दाणा किंवा नारळाच्या दुधाची एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा