Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
लहान वयातील मुलांना हाडं कमकुवत होण्याची समस्या सतावतेय
अनेकजण मजबूत हाडांसाठी दूध पिण्याचा पर्याय निवडतात
कोणत्या वेळी दूध प्यायल्याने आणि दुधात काय मिक्स करून प्यायल्यास हाडं स्ट्राँग होतात
रात्री झोपण्यापूर्वी दुधात देशी तूप मिक्स करून प्यायल्याने हाडं स्ट्राँग होतात
देशी तूप दुधात मिक्स करून प्यायल्याने बद्धकोष्ठतेपासून दूर होणं फायदेशीर ठरते
तूप आणि दूध दोन्हीमध्ये एंजाइम असते, त्यामुळे पचन नीट होण्यास मदत होते
देशी तुपामध्ये ब्यूरिटिक एसिड असते, त्यामुळे पचनाशी संबंधित समस्यांपासून संरक्षण मिळते
निद्रानाशाची समस्या असल्यास देशी तूपामध्ये दूध मिक्स करून प्या, झोप सुधारते