रुंद, लहान किंवा M आकार.. कपाळावरून तुमचे व्यक्तिमत्त्व ओळखता येणार

लहानपणापासून तुम्ही आजूबाजूच्या लोकांकडून कपाळाच्या आकाराबद्दल ऐकलं असेल. 

रुंद कपाळ- तुमचं कपाळ रुंद असेल तुमचं मन दूरचा विचार करतं. 

तुम्हाला कुतूहल जास्त असते, तुम्ही ज्ञानी असता. 

लहान कपाळ - या व्यक्तींमध्ये सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ती असते. 

जगाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन वेगळा असतो.

M आकाराचे कपाळ असलेले लोक सहसा दृढनिश्चयी असतात 

या व्यक्तींमध्ये प्रचंड आत्मविश्वास असतो.