फ्रीज आणि भिंतीमध्ये किती अंतर?

Lifestyle

02 November 2025

Author:  शिल्पा आपटे

फ्रीज ही सध्या काळाची गरज आहे, महत्त्वाची वस्तू झालाय

फ्रीज

Picture Credit: Pinterest

काही घरांमध्ये फ्रीज भिंतीजवळ असतो. 

भिंतीजवळ

Picture Credit: Pinterest

अनेक लोक किचनमध्येच फ्रिज ठेवतात

स्वयंपाकघर

Picture Credit: Pinterest

फ्रीज आणि भिंतीमध्ये काही अंतर असणं गरजेचं आहे

अंतर

Picture Credit: Pinterest

फ्रीज भिंतीपासून 6 ते 10 इंच अंतरावर असावे

किती अंतर असावे?

Picture Credit: Pinterest

फ्रीजमधील गरम हवा बाहेर पडण्यासाठी मोकळ्या जागेची गरज असते

गरम हवा

Picture Credit: Pinterest

फ्रीज भिंतीजवळ ठेवल्यास खराब होऊ शकतो

खराब

Picture Credit: Pinterest