www.navarashtra.com

Published August 03, 2024

By  Harshada Patole

बेस्टफ्रेंडसोबत ट्विनिंग करून 'हे' आउटफिटस् करा ट्राय 

असा ब्लॅक कलरचा लॉन्ग वनपीस ट्विनिंग करून उठून दिसेल. 

ब्लॅक वनपीस

वरती रेड कलरचा टॉप आणि खाली स्किन कलरचा स्कर्ट सुंदर कॉम्बिनेशन आहे. 

रेड टॉप

.

ब्लॅक कलरच्या टॉप सोबत खाली बीज कलरची जॉगर्स नक्की ट्राय करून पहा. 

ब्लॅक टॉप 

संपूर्ण ब्लॅक आउटफिटवर असे ऑरेंज जॅकेट हे देखील परफेक्ट कॉम्बिनेशन

ऑरेंज जॅकेट

डेनिम स्कर्टवर रेड टॉप आणि फरी जॅकेट

डेनिम स्कर्ट

व्हाईट कलरचे ब्लेझर आणि त्यानुसार व्हाईट शॉर्ट्स व टॉप यांचे कॉम्बिनेशन 

व्हाईट ब्लेझर

व्हाईट कलरचा असा ड्रेसही ट्विनिंगसाठी परफेक्ट

व्हाईट ड्रेस

फ्रेंडशिप डेच्या दिवशी मित्राला द्या 'हे' गॅजेट