जगात फळांच्या विविध जाती आढळतात.
आम्ही सांगतोय त्या फळाबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
होय, या फळाला सर्व औषधांचे जनक म्हटले तर वावगे ठरणार नाही.
या फळामध्ये पोषणतत्वांचा खजिना आहे.
आयुर्वेदात हे औषधी वनस्पती म्हणून वापरले जाते.
हे कच्च्या जडी-बुटीच्या आकारात येते.
हे फळ निरंजन फळ या नावाने ओळखले जाते.
पाईल्स, अल्सवरवर हे फळ म्हणजे रामाबाण उपाय मानले जाते.
हे फळ थंड मानले जाते.