‘या’ पदार्थांमुळे वाढतं व्हिटॅमिन सी
शरीरातील व्हिटॅमिन सीचं प्रमाण वाढण्यासाठी संत्र्याचं सेवन करावं.
लिंबामुळेही व्हिटॅमिन सी वाढतं.
किवीमध्येही व्हिटॅमिन सी असतं.
आवळ्यामुळेही व्हिटॅमिन सी वाढण्यास मदत होते.
पेरुदेखील व्हिटॅमिन सी वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.
पपई हे फळही व्हिटॅमिन सीचा चांगला स्त्रोत आहे.
तुम्ही शरीरातील व्हिटॅमिन सीचं प्रमाण वाढण्यासाठी टोमॅटोचं सेवनही करु शकता.
शिमला मिरचीमुळेही व्हिटॅमिन सी वाढू शकतं.
ब्रोकोली ही भाजीदेखील व्हिटॅमिन सीचा चांगला स्त्रोत आहे.