बद्धकोष्ठतेमुळे पोटदुखी, सूज आणि इतर समस्या देखील होऊ शकतात.

बद्धकोष्ठतेची समस्या तेव्हा होते जेव्हा तुमची पचनक्रिया व्यवस्थित होत नाही.

बद्धकोष्ठतेकडे दुर्लक्ष करू नका, त्यामुळे मूळव्याध होऊ शकतो.

बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी फायबरयुक्त पदार्थ खावे.

रोज एक केळ खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते.

बद्धकोष्ठता कमी होण्यासाठी रोज एक संत्र खावे.

किवीसुद्धा बद्धकोष्ठतेवर चांगला उपाय आहे.

सालासकट सफरचंद खाल्ल्यासही आराम मिळू शकतो.