'फुक्रे' या धमाकेदार कॉमेडी सिनेमाच्या पहिल्या 2 भागांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे.
Fukrey 3 लवकरच थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
येत्या 28 सप्टेंबरला फुक्रे 3 रिलीज होणार आहे.
पहिला भाग 2013 मध्ये रिलीज झाला होता. तर फुक्रे रिटर्न्स 2017 मध्ये आला होता.
तब्बल 10 वर्षांनंतर फुक्रेचा तिसरा पार्ट प्रेक्षकांसमोर येत आहे.
'अली फजल' व्यतिरिक्त, फुक्रे 3 च्या कलाकारांमध्ये कोणताही स्टार बदलण्यात आलेला नाही.
पुलकित सम्राट, रिचा चढ्ढा, पंकज त्रिपाठी, वरुण शर्मा पुन्हा एकदा चाहत्यांना हसवायला सज्ज आहेत.
अद्याप सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला नाही, चाहते त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.