www.navarashtra.com

Published August 03, 2024

By  Nupur Bhagat

जया किशोरी या एक मोटिव्हेशनल स्पीकर आणि कथावाचक आहेत 

जया किशोरी या सोशल मीडियावर फार लोकप्रिय आहेत, त्यांचे व्हिडिओ नेहमी व्हायरल होत असतात 

सोशल मीडिया

 जया किशोरी यांचे इंस्टाग्रामवर 1 लाख 20 कोटी फॉलोवर्स आहेत

इंस्टग्राम फॉलोवर्स

.

जया किशोरी यांचे नाव जया शर्मा असे आहे, मूळच्या त्या राजस्थानच्या आहेत

मूळचे गाव

मीडिया रिपोर्टनुसार, जया किशोरी या 12 परीक्षेत नापास झाल्या होत्या

नापास

जया किशोरी यांनी एका मुलाखतीत सांगितले की त्यांनी बी-कॉममध्ये शिक्षण पूर्ण केले आहे

शिक्षण

रिपोर्टनुसार, जया किशोरी कथावाचनासाठी 9 लाख रुपये आकारतात 

मानधन

फ्रेंडशिप डेच्या दिवशी मित्राला द्या 'हे' गॅजेट