पावसाळ्यात तुमचे महागडे कपडेही बुरशीमुळे खराब होऊ शकतात.
लिंबू आणि मीठाच्या पाण्याने कपड्यांना आलेली बुरशी आपण घालवू शकतो.
व्हिनेगरच्या मदतीने बुरशीचे डाग काढले जाऊ शकतात.
बेकिंग सोड्यानेही कपड्यांच्या बुरशीचे डाग काढता येतात.
गरम पाण्यानेही तुम्ही कपड्यांवरची बुरशी काढू शकता.
बोरॅक्स पावडरनेही कपड्यांच्या बुरशीचे डाग काढता येतात.
सिलिका जेलचे पाऊच कपड्यांमध्ये ठेवल्याने कपड्यांना बुरशी येत नाही.
कापूर आणि लवंग कपड्यामध्ये बांधून कपाटात ठेवल्यानेही फायदा होतो.
पावसात भिजल्यास ते कपडे स्वच्छ गरम पाण्यात धुवावे.