आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, मग ते तुमच्यावर हसतील, मग ते तुमच्याशी लढतील आणि मग तुम्ही जिंकाल.
ज्या दिवशी स्त्रिया रात्रीही भीतीशिवाय फिरू लागतील तो भारत स्वतंत्र झाल्याचा खरा दिवस असेल.
विनम्रतेने वागल्यास आपण जगाला हरवू शकतो
कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नये, अशावेळी नेहमी विश्वासघात होतो.
आयुष्यातील प्रत्येक दिवस हा आपल्या आयुष्याचा शेवटचा दिवस असल्यासारखे जगावे.
असे जगा जणू उद्या मरायचे आहे, आणि असं शिकावं जणू कायम जीवंत रहायचे आहे.
तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जगात पुरशा गोष्टी आहेत. कशाचीही हाव ठेवू नये.
जे वेळ वाचवतात, पैसा वाचवतात ते खऱ्या अर्थाने यशस्वी होतात.
हुशार व्यक्ती कृती करण्यापूर्वी विचार करतात आणि मूर्ख व्यक्ती कृती केल्यानंतर विचार करतात.
आपली चूक मान्य करणे हे शहाणपणाचे लक्षण मानले जाते.