गणरायाच्या आगमनाला आता अवघे दोन दिवस उरलेत.
भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेशोत्सव साजरा केला जातो.
वास्तू शास्त्रनुसार काही गोष्टी घरी आणणं शुभ मानलं जातं.
जाणून घेऊया कोणत्या गोष्टी घरी आणून पैशाची कमतरता दूर करता येईल.
गणेश चतुर्थीच्या दिवशी एकाक्षी नारळ घरी आणणे खूप शुभ मानले जाते.
शंख घरी आणणंही शुभ मानलं जातं. नकारात्मक शक्ती दूर होते.
धार्मिक मान्यतेनुसार घरामध्ये गणपतीची नृत्य करणारी मूर्ती ठेवणे खूप शुभ मानले जाते.
कुबेराची मूर्ती घराच्या उत्तर दिशेला ठेवणे शुभ मानले जाते.
घरात बासरी ठेवल्याने आर्थिक संकट दूर होते असं म्हटलं जातं.