19 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे.

गणेश चतुर्थीला घरोघरी गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते.

शास्त्रात गणपतीची मूर्ती घरात स्थापन करण्याचे काही नियम सांगण्यात आले आहेत. 

गणरायाची मूर्ती ब्रह्म स्थान, पूर्व दिशा किंवा ईशान्य कोनात स्थापन करावी. 

गणपतीची मूर्ती चुकूनही दक्षिण आणि नैऋत्य दिशेला ठेवू नये.

घरी किंवा ऑफिसमध्ये गणपतीच्या 2 मूर्ती ठेवू नये. 

 घराच्या मुख्य दाराकडे तोंड करून गणपतीची मूर्ती ठेवू नये.

घरात डाव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती ठेवावी. 

शास्त्रानुसार गणरायाचे वर्णन धूम्रवर्ण असे करण्यात आले आहे. तशीच मूर्ती घरी आणावी.