यावेळी गणेश चतुर्थी 27 ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी गणपती बाप्पाची स्थापना करुन पूजा केली जाणार आहे
गणपती बाप्पाची पूजा विधिपूर्वक केली जाते. पण यावेळी कोणत्या मंत्रांचा जप करावा तुम्हाला माहिती आहे का?
पूजा करतेवेळी ओम गं गणपतये नमः या मंत्रांचा जप करावा. या मंत्रांचा जप करणे शुभ मानले जाते
याशिवाय वक्रतुण्ड महाकाय सर्यकोटि समप्रभ। निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा।। या मंत्रांचा देखील जप करावा.
हा मंत्र विघ्नांचा नाश करणाऱ्या गणेशाला समर्पित आहे. जप केल्याने सर्व कामात यशाचे आशीर्वाद मिळतात.
गणपती बाप्पाची पूजा करताना ओम हीं श्रीं क्लीं ग्लों गं गण्पत्ये वर वरदे नमः
ज्योतिषशास्त्रानुसार या मंत्रांचा जप करणे खूप शुभ मानले जाते