गणपती बाप्पासाठी हे पारंपरिक नैवेद्य तयार करा.
तांदूळ किंवा गव्हाच्या पिठापासून तयार केलेले मोदक बाप्पाच्या नैवेद्यासाठी तयार करा.
बेसन लाडू, बुंदीचा लाडू नैवेद्यासाठी बनवता येतो.
खोबरं आणि गुळाची करंजीही प्रसादासाठी चांगला ऑप्शन आहे.
पंचामृत हा सुद्धा नैवेद्यासाठी चांगला पर्याय आहे.
तळलेले शंकरपाळे हासुद्धा बाप्पाच्या नैवेद्यासाठी चांगला ऑप्शन आहे.
गणरायाला फक्त मिठाईच नाही तर वरण भाताचा नैवेद्या दाखवला जातो.
गणपतीच्या पुजेसाठी झुणका भाकर, बाजरी किंवा तांदूळाच्या भाकरीसोबत देण्याची परंपरा आहे.