Published Sept 04, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - Adobe Stock
अँटी-व्हायरल, अँटी-मायक्रोबियल, अँटी-इंफ्लेमेटरी, गुण यात असतात
इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी दूर्वा चांगल्या मानल्या जातात
पचन, बद्धकोष्ठतेसाठी दूर्वा फायदेशीर आहेत. रिकाम्या पोटी दूर्वांचा ज्यूस प्यावा
.
दूर्वांमध्ये दाहक-विरोधी अँटी-सेप्टिक गुणधर्म असतात. जळजळ, खाज सुटणे, पुरळ कमी होते
जीरं, काळी मिरी, थोडी दालचिनी घालून बारीक करा. ताक किंवा नारळाच्या पाण्यातून 2 वेळा प्या
दूर्वांचा उपयोग अनेक प्रकारे केला जातो.
दूर्वांचा रस सकाळी रिकाम्या पोटी प्यावा. दूर्वांची सुकलेली पावडरसुद्धा बनवू शकता.