हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व दिलेले आहे.
तुळशीची पूजा केल्याने खूप फायदा होतो, दु:खं नष्ट होतात.
मात्र, असा एक देव आहे ज्याला तुळस वाहिली जात नाही.
गणरायाच्या पूजेत तुळस अर्पण केली जात नाही,ते अशुभ मानले जाते.
तुळशीने गणपतीला दोन विवाह होतील असा शाप दिला होता.
या शापानंतर गणरायाने तुळशीला राक्षसाशी लग्न करण्याचा शापही दिला.
तुळशीने गणरायाची माफी मागितली आणि तेव्हापासून गणपतीला तुळस अर्पण केली जात नाही.
पांढरे चंदन, पांढरा धागा, पांढरी फुलेही गणपतीला अर्पण करू नयेत.
पांढरे फुल आणि पांढऱ्या गोष्टीही गणरायाला अर्पण करू नयेत.