गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय.
बाजारात सगळीकडे गणरायाच्या मखरांसाठी अनेक ऑप्शन्स आहेत.
इको फ्रेण्डली थ्रीडी मखरही उपलब्ध आहे.
अशी अनेक प्रकारची मखरं बाजारात उपलब्ध आहेत.
कोरोकेटेट शिटचा वापर करून ब्रम्हांडनायक, शिव, छत्रपती शिवाजी महाराज, सरस्वती, दत्त महाराज, असे अनेक फोटो वापरण्यात आले आहेत.
यूव्ही कलरचा वापर करून थ्रीडी इफेक्ट देण्यात आला आहे.
सुमारे 5 हजारांपासून ही मखरं उपलब्ध आहेत.
या आगळ्यावेगळ्या मखराचा ऑप्शन यंदा ट्राय करायला हरकत नाही.