राजधानी एक्स्प्रेसने बाप्पा चालले दिल्लीला

photo credit -indian express/ganesh shirsekar

सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची तयारी सुरु आहे.

गणेशोत्सव महाराष्ट्रासह संपूर्ण देशात उत्साहात साजरा केला जातो.

मुंबईतल्या गणेशमूर्ती देशभरात अनेक ठिकाणी नेल्या जातात.

यावर्षीदेखील अनेक गणेशमूर्ती राजधानी एक्स्प्रेसने शक्रवारी दिल्लीकडे रवाना झाल्या.

मुंबईतल्या गल्लीतून दिल्लीला रवाना झालेल्या गणेशमूर्तींचे फोटो व्हायरल झाले आहेत.

गणपती बाप्पाच्या या मूर्ती अतिशय सुबक आहेत.

लालबागच्या राजाच्या मूर्तीसारख्या या मूर्ती दिसत आहेत.

विघ्नहर्त्याच्या स्वागतासाठी सगळेच उत्सुक आहेत.