लसूण जेवणाची टेस्ट वाढवतेच शिवाय आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते.
फॉस्फरस, पोटॅशियम, खनिजयुक्त आहे लसूण
लसणाच्या 2 पाकळ्या रोज खाण्याचे फायदे जाणून घ्या.
पोटाशी संबंधित कोणत्याही तक्रारी लसूण खाल्ल्याने कमी होतात.
हार्ट अटॅकचा धोका कमी करण्यासाठीही लसूण फायदेशीर आहे.
अल्जायमर, डिमेंशियासारख्या रोगांपासून संरक्षण होते.
सर्दी-खोकल्यापासूनही लवकर आराम मिळण्यास मदत होते.
बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय असल्याच म्हटलं जात.