वजन कमी करण्यासाठी लसूण खाणं फायदेशीर आहे. 

कच्चा लसूण सकाळी खाल्ल्यास पोटाची चरबी कमी होते. 

 सकाळी कच्चा लसूण खाल्ल्याने मेटाबॉलिझम रेट वाढतो. 

पचनशक्ती वाढवण्यासाठीही कच्चा लसूण खूप फायदेशीर आहे. 

 लसणातील पोषक तत्व नैसर्गिकरित्या फॅट बर्न करतात. 

लिपिड प्रोफाईलसाठीही कच्चा लसूण खाणं फायदेशीर आहे.

 सकाळी लसूण खाल्ल्याने रक्त पातळ राहते, हाय बीपी आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते.