गरुड पुराणात माणसाच्या अशा सवयीचा उल्लेख केला आहे, ज्यामुळे देवी लक्ष्मीचा कोप होऊ शकतो.
एखाद्या व्यक्तीच्या या सवयीमुळे त्याच्या घरातील भरभराट कमी होऊ शकते
गरुड पुराणानुसार गरजू व्यक्तीकडून कर्ज घेऊन ते परत न करण्याची सवय चांगली नाही.
गरुड पुराणानुसार, जर एखाद्याकडून पैसे घेतले असतील तर संपूर्ण पैसे वेळेत परत केले पाहिजेत.
कर्ज घेतल्यानंतरही परत केले नाही तर देवी लक्ष्मीचा कोप होऊ शकतो.
दुसरीकडे धनसंपत्ती मिळवायची असेल तर जेवण्यापूर्वी देवाला नैवेद्य दाखवावा
गरुड पुराणानुसार असे केल्याने देवता तर प्रसन्न होतातच पण त्यांच्या कृपेने जीवन सुखी राहते.
गरुड पुराणानुसार आनंदी राहण्यासाठी नियमितपणे देवतांची पूजा करावी आणि धार्मिक ग्रंथांचे पठण करावे.