हिंदू धर्मातील 18 पुराणांपैकी एक असलेल्या गरुड पुराणाचेही विशेष महत्त्व आहे.

गरुड पुराणात जीवन जगण्याचे योग्य मार्ग सांगण्यात आले आहेत.  

गरुड पुराणातील या नियमांचे पालन करून आपण आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर करू शकतो.

गरुड पुराणात चिंतेचे वर्णन चितेप्रमाणे केले आहे.

भीती हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही.

 कोणत्याही व्यक्तीची प्रगती पाहून मत्सर वाटणं चुकीचं आहे. 

Title 2

 रागाच्या भरात माणूस कधीही योग्य निर्णय घेत नाही.

आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू मानला जातो.

माणसाने आपले मन कायम शांत ठेवावे.