गौरी इंगवले अभिनयाप्रमाणेच फॅशनमुळेही चर्चेत असते.
कुटुंब, दे धक्का 2, आणि ही अनोखी गाठ या सिनेमात गौरीने काम केलंय.
गौरी नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असते.
एका डान्स रिएलिटी शोमध्ये महेश मांजरेकर आणि गौरी यांची भेट झाली.
नुकतेच गौरीने निळ्या रंगाच्या लेहेंग्यातील फॅशनेबल फोटो शेअर केले आहेत.
या निळ्या लेहेंग्यात गौरी खूपच सुंदर दिसत आहे.
मोकळे केस, आणि अटायरला साजेसा मेकअप, हटके पोजेस गौरीने दिल्या आहेत.
गौरीच्या या फोटोंची सोशल मीडियावर चाहत्यांकडून कौतुक होत आहे.