'सबसे कातील गौतमी पाटील' असं सगळीकडेच सध्या ऐकायला मिळत आहे.
राज्यात गौतमी पाटीलच्या नावाची चांगलीचचर्चा आहे.
गौतमी पाटीलने आपल्या सौंदर्य आणि नृत्याच्या जोरावर प्रेक्षकांना वेड लावलं आहे.
गौतमी पाटील एका कार्यक्रमासाठी तब्बल 1 ते 3 लाख रुपये घेते.
गौतमीचं वय काय? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडतो, तर तिचं वय आहे 25 वर्ष
गौतमीने 10 वी पर्यंत शिक्षण घेतलं आहे.
गौतमी तिच्य आईसोबत राहते, तिने तिच्या वडिलांना सातवीत असताना पहिल्यांदा पाहिलं होतं असं म्हणतात.
गौतमीचा पहिला पगार फक्त 5000 रुपये होता.
गौतमी पाटीलला पाहण्यासाठी प्रेक्षकांची कायम झुंबड उडते.